27.12.2024 : जी. के. वासन यांनी घेतली राज्यपालांची भेट
28.12.2024 : माजी केंद्रीय मंत्री आणि सध्या राज्यसभा सदस्य असलेल्या जी. के. वासन यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली.