28.10.2025 : मंत्री आदिती तटकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट
28.10.2025 : राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची राजभवन, मुंबई यथे भेट घेतली.
28.10.2025 : Minister of Women and Child Development Aditi Tatkare called on the Governor of Maharashtra Acharya Devvrat at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call.
 
         
         
    