28.10.2025 : अंदमान आणि निकोबारचे नायब राज्यपालांनी घेतली राज्यपालांची भेट
२८.१०.२०२५ : अंदमान आणि निकोबार बेटांचे लेफ्टनंट गव्हर्नर अॅडमिरल डी. के. जोशी, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, वायएसएम, एनएम, व्हीएसएम (निवृत्त) यांनी मुंबईतील लोकभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती.
28.10.2025 : Lt. Governor of Andaman and Nicobar Islands Admiral D. K. Joshi, PVSM, AVSM, YSM, NM, VSM (Retd.) met Maharashtra Governor Acharya Devvrat at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call.