28.10.2022 : राज्यपालांचे बरेली, उत्तरप्रदेश येथे आगमन
28.10.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आज दोन दिवसांच्या भेटीसाठी बरेली, उत्तरप्रदेश येथे आगमन झाले. यावेळी लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.