28.08.2025: राज्यपालांनी घेतले मुख्यमंत्र्यांच्या गणेशाचे दर्शन
28.08.2025: राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी यांनी आज मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणरायाचे दर्शन घेतले. राज्यपालांनी मुख्यमंत्री व अमृता फडणवीस यांचेसह गणरायाची आरती केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांचा सत्कार केला.
28.08.2025: Governor C. P. Radhakrishnan visited 'Varsha', the official residence of Chief Minister Devendra Fadnavis and had the darshan of Lord Ganesh. The Governor joined by the Chief Minister and Amruta Fadnavis performed the arti.