28.07.2026: राज्यपालांनी घेतली नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची आढावा बैठक
Zoom 28.07.2026: नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्राधिकरणासह जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाचा राज्यापाल जिष्णू देव वर्मा यांनी प्राधिकरणाच्या मुख्यालयात आढावा घेतला. यावेळी प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त डाॅ. संदीप कर्णिक, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय ऐनापुरे, प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
28.07.2026: Governor Jishnu Dev Verma reviewed the planning and preparedness for the Simhastha Kumbh Mela to be held at Trimbakeshwar in Nashik next year at the Authority's headquarters. Divisional Commissioner and Chairman of Nashik–Trimbakeshwar Kumbh Mela Authority Dr. Praveen Gedam, Police Commissioner Dr. Sandeep Karnik, Special Inspector General of Police of Nashik Range Sanjay Ainapure, Authority Commissioner Shekhar Singh, Nashik Metropolitan Area Development Authority Commissioner Jalaj Sharma, Municipal Commissioner Manisha Khatri, District Collector Ayush Prasad, and officers of various departments were present.