28.06.2020 : ऑनलाईन अध्यापनाकरिता नव-युगातील साधने या विषयावरील चर्चासत्राचे उदघाटन
28.06.2020 : अकादमीस्थान फाऊंडेशन या संस्थेने आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन अध्यापनाकरिता नव-युगातील साधने‘ या विषयावरील चर्चासत्राचे (वेबिनार) राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथून उदघाटन केले. यावेळी विविध विद्यापीठांचे कुलगुरु, प्रकुलगुरू व शिक्षक उपस्थित होते.
Governor Bhagat Singh Koshyari inaugurated a webinar on ‘New Age Tools for Teaching Online’ organized by Academisthan Foundation. Teachers, academicians and Vice Chancellors of various universities attended the webinar.