28.05.2025 : राज्यपालांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन
28.05.2025 : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी व जवान उपस्थित होते.
28.05.2025: Governor C. P. Radhakrishnan offered floral tributes to the portrait of Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar on the occasion of his 142nd Birth Anniversary at Raj Bhavan Mumbai. Secretary to the Governor Dr. Prashant Narnaware, Deputy Secretary S. Ramamoorthy, staff and officers of Raj Bhavan and State police were present.