28.04.2021 : करोना व्यवस्थापन कार्यात सैन्यदलातील निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा घ्याव्यात
28.04.2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शासनाच्या प्रधान सचिव सीमा व्यास व सैनिक कल्याण मंडळाचे अधिकारी यांचेशी दूरस्थ माध्यमातून चर्चा केली. सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेल्या राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा करोना व्यवस्थापन कार्यात घेण्यात याव्या अशी सूचना त्यांनी यावेळी केली.