28.02.2023 : राज्यपालांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची भेट
28.02.2023 : राज्यपाल रमेश बैस यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे सपत्नीक सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर राज्यपालांची राष्ट्रपतींसोबत ही पहिलीच भेट होती.