28.01.2025: पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सी व्ही आनंदा बोस यांनी घेतली राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट
28.01.2025: मुंबई भेटीवर आलेले पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सी व्ही आनंदा बोस यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
28.01.2025: West Bengal Governor Dr C.V. Ananda Bose met the Governor of Maharashtra C.P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai.