28.01.2022 : इस्रायलच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट
२८.०१.२०२२ : इस्रायलचे मुंबईतील कॉन्सुल जनरल कोब्बी शोशानी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली. यावेळी कॉन्सुलेटचे राजकीय व्यवहार आणि विशेष प्रकल्प सल्लागार अनय जोगळेकर देखील उपस्थित होते.
28.01.2022 : इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत कोबी शोशानी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी इस्रायल वाणिज्य दूतावासातील राजकीय व विशेष प्रकल्प सल्लागार अनय जोगळेकर देखील उपस्थित होते.