27.12.2024: डॉ पंजाबराव देशमुख यांना राज्यपालांचे अभिवादन
27.12.2024 : भारताचे माजी कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच राजभवन येथे तैनात असलेले पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
27.12.2024 : Maharashtra Governor C. P. Radhakrishnan offered floral tributes to the portrait of former Minister of Agriculture of India Dr Panjabrao Deshmukh on the occasion of his birth anniversary at Raj Bhavan, Mumbai. Officers and staff of Raj Bhavan also paid their respects to Dr Panjabrao Deshmukh on the occasion.