27.11.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत पं. राम प्रसाद शर्मा इंटर कॉलेजचा २४वा वार्षिकोत्सव संपन्न
27.11.2022 : पं. राम प्रसाद शर्मा जनता कृषक इंटर कॉलेज पंवासा, जिल्हा संबल, उत्तर प्रदेश तर्फे आयोजित २४वा वार्षिकोत्सव महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मुख्य उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाला उत्तर प्रदेशच्या शिक्षण राज्यमंत्री गुलाबो देवी, संस्थापक राय राजेश्वरानंद महाराज, अध्यक्ष जयपाल सिंह व्यस्थ, व्यवस्थापक राजूल माहेश्वरी, विद्यार्थी तसेच शिक्षक उपस्थित होते.