27.10.2025 : मंत्री अशोक उईके यांनी घेतली राज्यपालांची भेट
२७.१०.२०२५ : महाराष्ट्र सरकारचे आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती.
27.10.2025 : आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची राजभवन, मुंबई यथे सदिच्छा भेट घेतली.