27.09.2023: ब्राझीलचे भारतातील नवनियुक्त राजदूत केनेथ दा नॉब्रेगा यांनी घेतली राज्यपालांची भेट
27.09.2023: ब्राझीलचे भारतातील नवनियुक्त राजदूत केनेथ दा नॉब्रेगा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. बैठकीला ब्राझीलचे भारतातील व्यापार प्रतिनिधी वॅग्नार सिल्व्हा इ एंट्यून्स तसेच कृषी सल्लागार अँजेलो डे केईरोस मॉरिसिओ उपस्थित होते.
27.09.2023:The newly appointed ambassador of Brazil in India Kenneth H. da Nobrega called on Maharashtra Governor Ramesh Bais at Raj Bhavan Mumbai. Head of Trade in the Brazilian Embassy in India Wagner Silva e Antunes and Agricultural Attache Angelo de Queiroz Mauricio were present.