27.09.2021: राज्यपालांच्या हस्ते नेहरू युवा केंद्रांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
27.09.2021: नेहरू युवा केंद्रांच्या महाराष्ट्र व गोवा शाखेच्या वतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय युवा उत्कृष्ट संस्था / मंडळ पुरस्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्र संघटनेचे महाराष्ट्र राज्य संचालक प्रकाश कुमार मनुरे, उपसंचालक यशवंत मानखेडकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
27.09.2021: Governor Bhagat Singh Koshyari presented the State level Best youth organization and best youth worker awards of Nehru Yuva Kendra Sanghatan at Raj Bhavan, Mumbaiण् State Director of Nehru Yuva Kendra Sangathan Prakash Kumar Manure and Deputy Director Yashwant Mankhedkar were present