Zoom 27.08.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज़ तळेरे, जिल्हा सिंधुदुर्ग येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी राज्याचे शिक्षण अणि पर्यावरण मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर, प्रकुलगुरू रविन्द्र कुलकर्णी व इतर निमंत्रित उपस्थित होते.
27.08.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज़ तळेरे, जिल्हा सिंधुदुर्ग येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी राज्याचे शिक्षण अणि पर्यावरण मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु सुहास पेडणेकर, प्रकुलगुरू रविन्द्र कुलकर्णी व इतर निमंत्रित उपस्थित होते.