Zoom 27.08.2022 : मुंबई विद्यापीठाच्या सागरी अभ्यास प्रकर्ष केंद्राचा (सेंटर ऑफ एक्सलन्स इन मरीन स्टडीज) भूमिपूजन सोहळा राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग येथे संपन्न झाला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुहास पेडणेकर, प्रकुलगुरु डॉ रवींद्र कुलकर्णी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते
27.08.2022 : मुंबई विद्यापीठाच्या सागरी अभ्यास प्रकर्ष केंद्राचा (सेंटर ऑफ एक्सलन्स इन मरीन स्टडीज) भूमिपूजन सोहळा राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग येथे संपन्न झाला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुहास पेडणेकर, प्रकुलगुरु डॉ रवींद्र कुलकर्णी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.