27.05.2025 : राज्यपालांनी केले उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे स्वागत
27.05.2025 : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे एक दिवसाच्या दौऱ्यासाठी आज मुंबई येथे आगमन झाले. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आगमनप्रसंगी उपराष्ट्रपती व डॉ सुदेश धनखड यांचे स्वागत केले. यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल हे देखील उपस्थित होते. उपराष्ट्रपती धनखड यांच्या उपस्थितीत मुंबईतील आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेचा (आयआयपीएस) ६५ वा आणि ६६ वा दीक्षांत समारंभ होणार आहे.
27.05.2025 : Vice President of India Jagdeep Dhankhar arrived in Mumbai on a day's visit. Maharashtra Governor C P Radhakrishnan welcomed the Vice President and Dr Smt Sudesh Dhankhar on their arrival. Minister of Protocol Jaykumar Rawal was also present. The Vice President will be presiding over the 65th and 66th Convocation of the Indian Institute of Population Studies in Mumbai.