27.04.2026 : राज्यपालांचे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी लोकभवन, पुणे येथे आगमन झाले
Zoom 27.04.2026 : राज्यपाल विष्णू देव वर्मा यांचे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी लोकभवन, पुणे येथे आगमन झाले. विभागीय आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार तसेच पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी राज्यपालांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.
27.04.2026 : Maharashtra Governor Jishnu Dev Varma arrived at Lok Bhavan. Pune on his 2 day visit. Divisional Commissioner of Pune Chandrakant Pulkundwar and Collector Jeetendra Dudi welcomed the Governor. A guard of honour was presented to the Governor on his arrival.