27.03.2026: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची राष्ट्रपतींसमवेत भेट
Zoom 27.03.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्यपाल जिष्णु देव वर्मा हे प्रथमच दिल्ली दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी या दौऱ्यात विविध मान्यवरांच्या भेटी घेतल्या.
27.03.2026: The Governor of Maharashtra Jishnu Dev Varma, paid a courtesy call on the President of India, Droupadi Murmu, today in New Delhi. This is the Governor’s first visit to Delhi after assuming office as the Governor of Maharashtra. During the visit, he met several dignitaries.