27.03.2026: राज्यपालांनी उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांची सदिच्छा सदिच्छा भेट घेतली
Zoom
27.03.2026: महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज भारताचे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांची संसद भवन येथे सदिच्छा भेट घेतली.
27.03.2026: Governor of Maharashtra Jishnu Dev Varma called on the Vice President of India C. P. Radhakrishnan at Parliament House in New Delhi.