27.03.2023: राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या नवीन इमारतीच भूमीपूजन संपन्न
Zoom 27.03.2023 : महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ व आयटीआय पनवेलच्या नवीन इमारतीचा भूमीपूजन समारंभ राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या हस्ते आज पनवेल येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात करण्यात आला. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे कौशल्य, पर्यटन व महिला आणि बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, कौशल्य विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ अपुर्वा पालकर, महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीचे मुख्याधिकारी डॉ रामास्वामी एन., कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे तसेच लोकप्रतिनिधी व निमंत्रित उपस्थित होते.
27.03.2023 : महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ व आयटीआय पनवेलच्या नवीन इमारतीचा भूमीपूजन समारंभ राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या हस्ते आज पनवेल येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात करण्यात आला. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे कौशल्य, पर्यटन व महिला आणि बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, कौशल्य विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ अपुर्वा पालकर, महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीचे मुख्याधिकारी डॉ रामास्वामी एन., कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे तसेच लोकप्रतिनिधी व निमंत्रित उपस्थित होते.