27.02.2022 : राज्यपालांचे औरंगाबाद येथील विमानतळावर आगमन
27.02.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे दोन दिवसांच्या औरंगाबाद आणि जळगाव भेटीसाठी औरंगाबाद येथे आगमन झाले. विमानतळावर आ. हरिभाऊ बागडे, आ. अतुल सावे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आदींनी त्यांचे स्वागत केले.