२७.०१.२०२० : पोर्तुगाल राजदूत – राज्यपाल भेट
27.01.2020 : पोर्तुगालचे भारतातील राजदूत कार्लोस परेरा मार्किस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी पोर्तुगालचे मुंबईतील मानद वाणिज्यदूत सोमेश बत्रा देखील उपस्थित होते.
The Ambassador of Portugal to India Carlos Pereira Marques called on Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai. Honorary Consul of Portugal in Mumbai Somesh Batra was also present.