26.11.2020 : 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान
26.11.2020 : जीवन ज्योत संस्थेच्यावतीने 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांचा राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे कृतज्ञतापूर्व सन्मान करण्यात आला. यावेळी खासदार संगमलाल गुप्ता, आमदार मंगलप्रभात लोढा, जीवन ज्योत संस्थेचे अध्यक्ष मुरजी पटेल तसेच 26/11 मध्ये शहीद झालेल्या पोलिसांचे कुटुंबिय उपस्थित होते.
26.11.2020: Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari today presented Laptops and mementoes to the family members of the Police Officers and Personnel who laid down their lives in the Mumbai Terrorist attacks at Raj Bhavan, Mumbai.