26.11.2020 : मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण : राज्यपालांनी वाहिली श्रद्धांजली
26.11.2020 : मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांसह मुंबईतील पोलीस आयुक्तालय येथे जाऊन अतिरेकी हल्ल्यामध्ये हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी व पोलीस जवानांना आपली श्रद्धांजली वाहिली.
26.11.2020: Governor Bhagat Singh Koshyari accompanied by Chief Minister Uddhav Thackeray placed wreaths at the Police Martyrs’ Memorial at Police Commissionerate in Mumbai on the occasion of 12th anniversary of Mumbai Terrorist attacks of 26/11/2008.