26.09.2022 : राज्यपालांच्या हस्ते प्राचार्य के. एम. कुंदनानी यांच्या पुतळ्याचे अनावरण संपन्न
26.09.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट बोर्ड तसेच आर डी आणि एस एच नॅशनल कॉलेजचे संस्थापक विद्यासागर प्राचार्य के एम कुंदनानी यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे नॅशनल कॉलेज परिसरात अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला एचएसएनसी बोर्डाचे माजी अध्यक्ष किशू मनसुखनी, एचएसएनसी समूह विद्यापीठाचे प्रमुख डॉ. निरंजन हिरानंदानी, आर डी नॅशनल कॉलेजच्या प्राचार्य डॉ. नेहा जगतियानी, एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला, विविध विषयांचे प्राध्यापक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.