26.08.2025: राज्यपालांचे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
26.08.2025: राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी चैत्यभूमी येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट देऊन राज्यघटनेच्या शिल्पकारांना पुष्पहार करुन अभिवादन केले. यावेळी भंतेंनी प्रार्थना केली.
26.08.2025: Governor C. P. Radhakrishnan visited Chaityabhoomi, the memorial of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar and offered garland to the architect of the Indian Constitution. Buddhist monks recited prayers on the occasion.