26.07.2025 : राज्यपालांच्या हस्ते चेन्नई येथील सिद्धांत ग्रुपद्वारे तयार केलेल्या ‘सिद्धांत शिक्षण अभ्यासक्रम सूची’चे प्रकाशन संपन्न
26.07.2025 : राज्यपालांच्या हस्ते चेन्नई येथील सिद्धांत ग्रुपद्वारे तयार केलेल्या 'सिद्धांत शिक्षण अभ्यासक्रम सूची'चे प्रकाशन संपन्न
26.07.2025 : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी चेन्नई येथील सिद्धांत ग्रुपद्वारे तयार केलेल्या 'सिद्धांत शिक्षण अभ्यासक्रम सूची'चे प्रकाशन केले. सिद्धांतचे संस्थापक जयकिशन झवेर यांनी सिद्धांतच्या व्हिजन डॉक्युमेंट'ची माहिती दिली. या कार्यक्रमाला सिद्धांतचे वरिष्ठ सल्लागार सत्य अत्रेय, टीव्हीएस कॅपिटलचे अध्यक्ष गोपाल श्रीनिवासन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.