26.07.2025 : राज्यपालांच्या हस्ते चेन्नईतील जयगोपाल गरोडिया विद्यालयाच्या नव्या इमारतीचे उदघाटन
26.07.2025 : राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी चेन्नई येथील जयगोपाल गरोडिया विद्यालयाच्या नव्या इमारतीचे उदघाटन केले. यावेळी राज्यपालांनी उपस्थितांना संबोधित केले तसेच संस्थेच्या माजी प्राचार्यांचा सत्कार केला. कार्यक्रमाला संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त अशोक केडिया, विश्वस्त इरा मय्यप्पन, हितेश कनोडिया, सेतुरामन व कार्यकारी मंडळाचे सदस्य व निमंत्रित उपथित होते.