26.06.2025: राज्यपालांचे छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन
26.06.2025: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे उपसचिव एस राममूर्ती तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन केले.
26.06.2025: Maharashtra Governor C. P. Radhakrishnan offered floral tributes to the portrait of Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj on the occasion of his birth anniversary at Raj Bhavan, Mumbai. Secretary to the Governor Dr. Prashant Naranware, Deputy Secretary to the Governor S Ramamoorthy, officers and staff of Raj Bhavan were present.