26.05.2026: भारतीय स्थलसेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट
Zoom भारतीय स्थलसेनेच्या दक्षिण विभागाचे प्रमुख अधिकारी लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी भारतीय स्थलसेनेच्या महाराष्ट्र, गुजरात व गोवा विभागाचे प्रमुख अधिकारी लेफ्टनंट जनरल डी. एस. कुशवाह उपस्थित होते.
26.05.2026: GOC in C, South Command Lt. Gen Sandeep Jain, AVSM,SM, GOC-in-C and GOC of Maharashtra, Gujarat and Goa Lt Gen DS Kushwah, PVSM, AVSM, SM called on Maharashtra Governor Jishnu Dev Varma at Lok Bhavan, Mumbai.