26.01.2024 : संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांनी घेतली राज्यपालांची भेट
२६.०१.२०२४ : संयुक्त राष्ट्रांच्या महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची लोकभवन मुंबई येथे भेट घेतली. यावेळी संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या प्रतिनिधी रुचिरा कंबोज देखील उपस्थित होत्या.
26.01.2024 : The President of United Nations General Assembly Dennis Francis met Maharashtra Governor Ramesh Bais at Raj Bhavan Mumbai. India's representative at the UN Ruchira Kamboj was also present.