25.12.2021 : राज्यपालांच्या हस्ते ‘पत्ररूप भावार्थ गीत रामायण’ ग्रंथाचे प्रकाशन
Zoom 25.12.2021 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते धनंजय कुलकर्णी लिखित ‘पत्ररूप भावार्थ गीत रामायण’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. सर परशुराम महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन कळमळकर, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. सदानंद फडके, हेमंत वाळुंजकर, आनंद माडगुळकर आदी उपस्थित होते.
25.12.2021 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते धनंजय कुलकर्णी लिखित ‘पत्ररूप भावार्थ गीत रामायण’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. सर परशुराम महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन कळमळकर, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. सदानंद फडके, हेमंत वाळुंजकर, आनंद माडगुळकर आदी उपस्थित होते.