25.11.2022: राज्यपालांच्या उपस्थितीत ‘२६/११ मुंबई संकल्प’ या कार्यक्रमाचा समारोप संपन्न
25.11.2022: मुंबईवर झालेल्या २६ /११ अतिरेकी हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेले वीर जवान, पोलीस अधिकारी तसेच नागरिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पाञ्चजन्य साप्ताहिकातर्फे आयोजित '२६/११ मुंबई संकल्प' या कार्यक्रमाचा समारोप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल ताज महाल मुंबई येथे संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारत प्रकाशन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक भारत भूषण अरोडा, पाञ्चजन्यचे संपादक हितेश शंकर, उपसंपादक दिनेश मनसेरा व अश्वनी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर व पत्रकार उपस्थित होते.
25.11.2022: Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari attended the concluding function of a commemoration programme on the theme '26/11 Mumbai Sankalp' organised by weekly Panchjanya to pay respects to the martyrs of the Mumbai terrorist attack, held at Hotel Taj Mahal in Mumbai. Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Managing Director of Bharat Prakashan Bharat Bhushan Arora, Panchjanya Editor Hitesh Shankar, Deputy Editors Dinesh Mansera and Ashwani and invitees were present.