25.11.2021 : राज्यपालांची दिवंगत माजी मंत्री जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतीस्थळाला भेट
25.11.2021 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यवतमाळ येथे प्रेरणास्थळ या दिवंगत माजी मंत्री जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन दर्डा यांच्या २४ व्या स्मृतीदिनानिमित्त पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. यावेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री संदीपान भुमरे, माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, नगर परिषद यवतमाळच्या नगराध्यक्ष कांचन चौधरी उपस्थित होते.