25.11.2021 : राज्यपालांची यवतमाळ येथील प्रयास्वान प्रकल्पाला भेट
Zoom 25.11.2021 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रयासवन या उपक्रमांतर्गत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत यवतमाळ येथे ७५ वृक्षांचे रोपण करण्यात आले. प्रयास, यवतमाळ या सामाजिक संस्थेमार्फत प्रयासवन हा प्रकल्प विकसित होत असून यवतमाळ शहरालगत १०००० वृक्ष लागवडीचे कार्य सुरु करण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ विजय कावलकर यांनी सांगितले. कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री मदन येरावार यावेळी उपस्थित होते.
25.11.2021 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रयासवन या उपक्रमांतर्गत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत यवतमाळ येथे ७५ वृक्षांचे रोपण करण्यात आले. प्रयास, यवतमाळ या सामाजिक संस्थेमार्फत प्रयासवन हा प्रकल्प विकसित होत असून यवतमाळ शहरालगत १०००० वृक्ष लागवडीचे कार्य सुरु करण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ विजय कावलकर यांनी सांगितले. कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री मदन येरावार यावेळी उपस्थित होते.