25.10.2023 : भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते जलतरणपटू मुरलीकांत पेटकर यांनी घेतली राज्यपालांची भेट
Zoom 25.10.2023 : भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते जलतरणपटू पद्मश्री मुरलीकांत राजाराम पेटकर यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. सन १९७२ साली हिडेलबर्ग जर्मनी येथे झालेल्या ग्रीष्मकालीन पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये पेटकर यांनी ५० मी. फ्रीस्टाईल जलतरण स्पर्धेत विश्वविक्रमासह सुवर्णपदक प्राप्त केले होते.
25.10.2023 : भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते जलतरणपटू पद्मश्री मुरलीकांत राजाराम पेटकर यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. सन १९७२ साली हिडेलबर्ग जर्मनी येथे झालेल्या ग्रीष्मकालीन पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये पेटकर यांनी ५० मी. फ्रीस्टाईल जलतरण स्पर्धेत विश्वविक्रमासह सुवर्णपदक प्राप्त केले होते.