25.10.2023: बर्लिन स्पेशल ऑलिम्पिकमधील पदक विजेत्यांचा राज्यपालांनी केला सत्कार
25.10.2023 : बौद्धिक दृष्ट्या दिव्यांग व्यक्तींसाठी बर्लिन येथे झालेल्या 'स्पेशल ऑलिम्पिक'मध्ये देशासाठी पदकांची लयलूट करणाऱ्या महाराष्ट्रातील २० खेळाडू व प्रशिक्षकांचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे सत्कार करण्यात आला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते क्रीडा प्रशिक्षक व युनिफाईड पार्टनर्स यांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला स्पेशल ऑलिम्पिक भारतच्या महाराष्ट्र अध्यक्षा डॉ मेधा सोमैया, प्रभाग संचालक डॉ भगवान तलवारे , तसेच बर्लिन स्पेशल ऑलिम्पिकमधील सुवर्ण, रजत व कांस्य पदक विजेते उपस्थित होते.
25.10.2023: Governor Ramesh Bais felicitated 20 athletes and coaches from Maharashtra who bagged medals for the country in the 'Special Olympics' at Raj Bhavan Mumbai. The Special Olympics were held for the intellectually challenged persons in Berlin in June 2023. The Governor also felicitated Sports coaches and Unified Partners on this occasion. Dr Medha Somaiya, Maharashtra State President of Special Olympic Bharat, Area Director Dr Bhagwan Talware, parents, Sports Director and recipients of Special Olympic gold, silver and bronze medallists were present.