25.10.2021: रत्नागिरी येथे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
25.10.2021: रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात स्वा. सावरकर यांच्यावरील 'Dismantling Casteism: Lessons from Savarkars Essentials of Hindutva' या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी व्यासपीठावर सन्मानित अतिथी गुरू घासीदास विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रा. अशोक मोडक,महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रा. रजनीश कुमार शुक्ला, बीजभाषक केंद्रीय माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर, स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईचे श्री. रणजित सावरकर, आय.सी.एच.आर.चे सदस्य सचिव प्रा. कुमार रत्नम, परिषदेचे समन्वयक आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रा. उमेश अशोक कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
25.10.2021: Governor Bhagat Singh Koshyari inaugurated a 2 -day National Seminar on 'Dismantling Casteism: Lessons from Savarkar's Essentials of Hindutva' on the occasion of the ‘Azadi Ka Amrit Mahotsav’ at Gogate Jogalekar College in Ratnagiri. Chancellor of the Guru Ghasidas University, Bilaspur Prof Ashok Modak, Vice Chancellor of the Mahatma Gandhi International Hindi University Prof Rajneesh Kumar Shukla, Central Information Commissioner Uday Mahurkar, Ranjit Savarkar, Member Secretary of ICHR Prof Kumar Ratnam, Convenor Umesh Kadam and others were present.