25.09.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत वॉक फॉर ह्युमानिटी संपन्न
25.09.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत 'द वॉक फॉर ह्युमानिटी' हा समाजातील विविध उपेक्षित घटकांचे मनोबल वाढवणारा कार्यक्रम हॉटेल सेंट रेजिस मुंबई येथे संपन्न झाला. अंकिबाई घमंडीराम गोवाणी ट्रस्टतर्फे मातृशक्तीच्या सन्मानासाठी आयोजित या कार्यक्रमात कर्करोग पीडित, तृतीयपंथी, अॅसिड हल्ल्यातुन वाचलेल्या महिला, दीव्यांग मुले, आदिवासी तसेच वेश्याव्यवसायातील महिला आदी सहभागी झाले होते.