25.09.2020: राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत भारत व अमेरिकेतील कोविद योद्ध्यांचा सन्मान
25.09.2020:करोना महामारीच्या विपरीत काळात जनसामान्यांची सेवा करणार्या भारत व अमेरिकेतील दानशूर व्यक्ती व उद्योग संस्थांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत कोविड क्रूसेडर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत डेव्हिड रॅन्झ, इंडो अमेरिकन चेंबरच्या अध्यक्षा राज्यलक्ष्मी राव, पश्चिम विभागाचे अध्यक्ष नौशाद पंजवानी, निवड समितीचे सदस्य आदि उपस्थित होते.
25.09.2020: Covid Crusaders from India and the United States of America were honoured in the digital presence of Governor Bhagat Singh Koshyari. The felicitation of selected philanthropic persons and organizations was organized by the Indo American Chamber of Commerce and Industry. Consul General of United States of America in Mumbai David Ranz, President of IACC Rajyalakshmi Rao, Regional President Naushad Panjwani, Members of Awards Jury and others were present.