25.07.2025: राज्यपालांची राजभवन येथे आयोजित कर्करोग जनजागृती शिबिराला भेट
25.07.2025: राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज राजभवन येथे अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित कर्करोग जनजागृती शिबिराला भेट देऊन तपासणी केली व जनजागृती उपक्रमाची माहिती घेतली. राजभवन, मुंबई डिस्पेंसरी आणि कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग जनजागृती शिबिर व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
25.07.2025: Maharashtra Governor C. P. Radhakrishnan today visited the Cancer Awareness Camp held at Raj Bhavan Club for officers and staff of Raj Bhavan and their families. The Cancer Awareness Camp and a special lecture were organized at the Raj Bhavan Club in collaboration with the Raj Bhavan Dispensary and the Cancer Patients Aid Association.