25.07.2025: कोरिया प्रजासत्ताकाचे मुंबईतील वाणिज्यदूत डोंग्वान यू यांनी घेतली राज्यपालांची भेट
25.07.2025: कोरिया प्रजासत्ताकाचे मुंबईतील वाणिज्यदूत डोंग्वान यू यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
25.07.2025: The Consul General of the Republic of Korea in Mumbai Dongwan Yoo had a meeting with the Governor of Maharashtra C. P. Radhakrishnan at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call.