25.02.2026: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले संत गजानन महाराज समाधीस्थळाचे दर्शन
Zoom 25.02.2026: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत श्री गजानन महाराज समाधीचे दर्शन घेतले. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त निळकंठ शिवशंकर पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
25.02.2026: The President of India, Droupadi Murmu, offered prayers at the Samadhi Shrine of Sant Gajanan Maharaj at Shegaon in Buldhana district. Governor Acharya Devvrat, Union Minister of State for AYUSH Prataprao Jadhav, Trustee of Shri Sant Gajanan Maharaj Sansthan Nilkanth Shivshankar Patil and other dignitaries were present.