25.02.2026: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शेगाव तसेच नागपूर येथे होणाऱ्या पुढील कार्यक्रमासाठी रवाना
Zoom 25.02.2026: आपला एक दिवसाचा मुंबई दौरा आटोपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शेगाव तसेच नागपूर येथे होणाऱ्या पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाल्या. विमानतळावर राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना निरोप दिला.
25.02.2026: President of India Droupadi Murmu left Mumbai to attend her next engagements at Shegaon and Nagpur. At the airport, the President was seen off by State Governor Acharya Devvrat, Chief Minister Devendra Fadnavis, Deputy Chief Minister Sunetra Pawar, Minister of Protocol Jaykumar Rawal and senior government officials.