25.02.2021 : एमआयटी कला, रेखांकन व तंत्रज्ञान विद्यापीठाचा ३ रा दीक्षांत समारंभ संपन्न
25.02.2021 : पुणे येथील एमआयटी कला, रेखांकन व तंत्रज्ञान विद्यापीठाचा ३ रा दीक्षांत समारोह राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी विधानसभेचे माजी सभापती अरुण गुजराथी, इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन, एमआयटी विद्यापीठाचे संस्थापक डॉ विश्वनाथ कराड, कार्यकारी उपाध्यक्ष व कुलगुरू डॉ. मंगेश कराड, शिक्षक, पालक तसेच स्नातक उपस्थित होते. दीक्षांत समारंभात १२३४ स्नातकांना पदवी, पदव्युत्तर पदवी व पीएच.डी. प्रदान करण्यात आल्या.
25.02.2021 : Governor Bhagat Singh Koshyari presided over the 3rd Convocation of the MIT Art, Design and Technology University, Pune through a video platform from Raj Bhavan, Mumbai. Degrees, Diploma and Ph.D. was awarded to 1234 candidates at the Convocation. Former Speaker of State Legislative Assembly Arun Gujarathi, former Chairman of ISRO Dr. K. Radhakrishnan, Founder of MIT University Prof. Dr. Vishwanath Karad, Executive President and Vice Chancellor Dr. Mangesh Karad, officials, members of faculty, parents and students were present.