25.01.2023 : आयर्लंडच्या वाणिज्यदूत अनिता केली यांनी घेतली राज्यपालांची भेट
25.01.2023 : आयर्लंडच्या मुंबईतील वाणिज्यदूत अनिता केली यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी अनिता केली यांचे पती मिखाईल ओलॉइड देखील उपस्थित होते.